Chandrashekhar Bawankule: कर्जमाफी समिती लागली कामाला; चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये
Bachchu Kadu: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी स्वतंत्र समिती गठित केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना आंदोलनाची घाई न करण्याचे आवाहन केले आहे.
अमरावती : गरजू तसेच ज्यांना आवश्यकता आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी सरकारची भूमिका असून बच्चू कडू यांनी केलेल्या मागणीनुसार त्यासाठी स्वतंत्र समितीसुद्धा गठित करण्यात आली आहे.