Yavatmal News: आदिवासी विकासमंत्री अशोक उईके थेट कोलाम पोड्यावर; गणेशवाडीत आदिम बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Minister Visits Ganeshwadi Kolam Settlement for Diwali: शहरांचा झगमगाट सोडून मंत्री अशोक उईके थेट कोलाम पोड्यावर; आदिम बांधवांसोबत साजरी केली दिवाळी!
Ashok Uike Visits Kolam Tribal Settlement in Ganeshwadi to Celebrate Diwali and Interact with Tribal Families in Yavatmal

Ashok Uike Visits Kolam Tribal Settlement in Ganeshwadi to Celebrate Diwali and Interact with Tribal Families in Yavatmal

esakal

Updated on: 

यवतमाळ: शहरांमध्ये दिवाळीचा झगमगाट, रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना आदिम कोलाम बांधवांच्या पोड्यावर यंदा एका वेगळ्याच पाहुण्याचे आगमन झाले. दिवाळीचा आनंद मर्यादित न राहता दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचावा, या भावनेतून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी थेट कोलाम पोड्यावरच दिवाळी साजरी केली.

Loading content, please wait...