

Gadchiroli News
esakal
गडचिरोली: संपूर्ण महााराष्ट्रात नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार जवळपास १ लाख ६० हजार असून यात दरवर्षी अंदाजे ३ हजारांनी वाढ होत असते. मात्र सरकारकडून ठरवून दिल्यानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना त्यांच्या हक्काचा ३३ टक्के वाटा मिळत नाही.