Chandrapur Crime: मासे पकडताना पैशांवरून वाद; रागाच्या भरात मित्राचा कालव्यात बुडवून खून! लाखांदूर येथील घटना

Crime News: लाखांदूर तालुक्यात कालव्यावर मासे पकडताना झालेल्या वादातून एकाचा बुडवून खून करण्यात आला. नरेश दुनेदार यांचा मृत्यू, नारायण मेश्राम पोलिसांच्या ताब्यात; दारूच्या नशेत वादातून घटना घडली.
Chandrapur Crime

Chandrapur Crime

sakal

Updated on

लाखांदूर : कालव्यावर मासे पकडताना पैसे चोरीच्या आरोपावरून वाद झाला. दरम्यान रागाच्या भरात एकाला कालव्याच्या पाण्यात बुडवून ठार मारल्याची घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास विरली (बु) येथील गोसे खुर्द डावा कालवा परिसरात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com