Mahashivratri 2026: उपवास करताय, मग आरोग्याची काळजी घ्या

Common Fasting Foods and Risks: वर्धा अन्न व औषध प्रशासन विभागाने महाशिवरात्री निमित्त उपवासाचे अन्न सेवन करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बाजारातून खरेदी करताना पाकिटबंद अन्नपदार्थ वापरणे, पॅकिंग व अंतिम वापर तारीख तपासणे, स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी साठवणे तसेच जास्त दिवस साठविलेले अन्न न खाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
Mahashivratri 2026

Mahashivratri 2026

sakal

Updated on

वर्धा : महाशिवरात्री निमित्त भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करताता. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगर, साबुदाना, सिंगाडा व राजगीरा पीठ आदी अन्नपदार्थाचे सेवन केले जाते. सदर पदार्थाचे सेवन केल्याने अन्न विषबाधा सारख्या घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com