Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

सारखनी फाट्यावर चार जणांचा हल्ला; लग्नाच्या आमिषाने लुटणाऱ्या टोळीचा संशय, तपास सुरू
Crime

Marriage Fraud

esakal
Updated on

महागाव : माहूर येथे विवाह करून परतणाऱ्या एका कुटुंबावर सारखनी फाटा येथे चार अज्ञात युवकांनी जीवघेणा हल्ला करत सुमारे दोन लाखांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विवाह करून परतणारी नववधूच संशयितांसोबत पांढऱ्या रंगाच्या आय-20 कारमधून फरार झाल्याने संपूर्ण प्रकरणात पूर्वनियोजित कटाचा संशय व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com