Chandrapur: किडनी तस्करीतील मुख्य दुवा पोलिसांच्या हाती; पत्नी सहआरोपी होण्याच्या भीतीने डॉ. रविंद्रपाल सिंगची शरणागती

Main Accused Surrenders in Kidney Trafficking Case: चंद्रपूरमधील किडनी तस्करी प्रकरणात फरार असलेले डॉ. रविंदरपाल सिंग यांनी अखेर न्यायालयात शरणागती पत्करली.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी प्रकरणातील महत्त्वाचा दुवा अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील डॉ. रविंद्रपाल सिंग याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तब्बल महिनाभर फरार असलेला डॉ. सिंग याने मंगळवारी ब्रह्मपुरी न्यायालयात शरणागती पत्करली. न्यायालयाने त्याला २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com