Washim Exam Cheating: मालेगावात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा; शिक्षणाधिकाऱ्यांच्या धाडीने कॉपी प्रकरण उघड

Malegaon Copying Case : मालेगाव तालुक्यात दहावी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे समोर आले. मुंगळा येथील मोरेश्वर विद्यालयात शिक्षणाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीत कॉपीचे साहित्य आढळल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सीसी कॅमेरा फुटेजच्या आधारे चौकशी सुरू होणार आहे.
Washim Exam Cheating

Washim Exam Cheating

sakal

Updated on

​मालेगाव: राज्यभरात दहावीच्या परीक्षा सुरू असतानाच तालुक्यात ‘कॉपीमुक्त’ अभियानाचे बारा वाजल्याचे चित्र समोर आले आहे. मुंगळा येथील मोरेश्वर विद्यालयात ता. ६ मार्च रोजी खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीत कॉपीचा गैरप्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.​

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com