

Malkapur Student Death News Engineering College Student Found Dead Near Dharangaon Police Investigate the Incident
esakal
मलकापुर : स्थानिक व्हि.बि. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजच्या द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांने नॅशनल हायवे क्रमांक 53 वर धरणगाव नजीक शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.22) सायंकाळी पाच वाजे दरम्यान उघडकीस आली.