
Washim Crime
sakal
रिसोड : मुलीचे लग्न लावून देतो, तुला कोणत्याही प्रकारची कमी पडू देणार नाही, तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, असे विविध प्रकारचे अमिष दाखवून शहरातील एका ३५ वर्षीय महिलेवर एका ३५ वर्षीय युवकाने सहा वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. फिर्यादीच्या फिर्यादीवरून आरोपी युवकाविरोधात ता. १२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. नागेश नंदकिशोर भांदुर्गे असे आरोपीचे नाव आहे.