Tumsar Crime : अनैतिक संबंधातून मित्राची हत्या; पुतणी गंभीर जखमी, देव्हाडी येथील घटना

Crime News : देव्हाडी येथे अनैतिक संबंधातून मित्राची हत्या झाली असून पंधरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. पोलिस तपास सुरू आहे.
Tumsar Crime
Tumsar Crime sakal
Updated on

तुमसर : अनैतिक संबंधातून मित्राचा खून केल्याची घटना आज, रविवारी सायंकाळी देव्हाडी येथे घडली. अंकुश श्रीमंत साठवणे (वय ३५) असे मृतकाचे नाव असून त्याची पुतणी आकांक्षी साठवणे (वय १५) ही गंभीर जखमी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com