
अंबाडा, (ता. नरखेड) : भावानेच घरगुती कारणावरून झोपेत असलेल्या धाकट्या भावाचा शेतातील फावड्याने खून केला. सावरगाव येथे ही घटना शनिवारी (ता.१०)सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीस अटक केली. नरेंद्र भाऊरावजी चापले (वय २९) असे मृताचे नाव आहे.