Orphan Success Story: दीड वर्षांची असताना बेवारस सापडली, आज महापालिकेत टॅक्स कलेक्टर; मंगल भिवंडीकर यांची जिद्दीची यशोगाथा

Mangala Bhivandikar Journey From Orphanage To Tax Collector: अनाथ अवस्थेतून आनंदवन, दीपस्तंभ आणि ‘मनोबल’च्या आधारावर स्पर्धा परीक्षेत यश; नागपूर महापालिकेच्या टॅक्स कलेक्टरपदी पोहोचलेली मंगल भिवंडीकर
Municipal Tax Collector Mangala Bhivandikar Inspiring Journey From Being Found Abandoned As A Child To Building A Successful Career

Municipal Tax Collector Mangala Bhivandikar Inspiring Journey From Being Found Abandoned As A Child To Building A Successful Career

sakal

Updated on

नागपूर : परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर आयुष्याला नवी दिशा देता येते, हे मंगल भिवंडीकर यांच्या जीवन प्रवासातून अधोरेखित होते. अनाथ मंगल यांनी दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पातून शिक्षण घेत स्पर्धा परीक्षांची तयारी केली अन् नागपूर महापालिकेच्या ‘टॅक्स कलेक्टर’ भरती प्रक्रियेत यश मिळवून महत्त्वाचा टप्पा गाठला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com