Chandrapur: अवैध गेटमुळे २० गावांचा संपर्क धोक्यात!; आंदोलनाचा इशारा; माणिकगड माईन्स प्रशासनाची मनमानी

Villagers Demand Immediate Removal of Illegal Gates: कोरपना तालुक्यातील माणिकगड माईन्स परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर लावलेल्या गेटमुळे १५ ते २० गावांचा संपर्क धोक्यात आला आहे. नागरिकांनी रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

कोरपना: अल्ट्राटेक समूहाच्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या बोकूडडोह-कुसुंबी चुनखडी खाण परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर लावण्यात आलेले अवैध गेट तातडीने हटवून रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करावा, अशी मागणी शेतकरी नेते आबिद अली यांनी केली आहे. या गेटमुळे जवळपास वीस गावातील नागरिकांचा रस्ता अडविला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com