Farm Fire in Manora Causes Major Crop Damage: मानोरा तालुक्यातील गादेगाव शिवारात धुऱ्यावर कचरा जाळल्याने आग लागून संत्रा व मोसंबी बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
मानोरा: तालुक्यातील गादेगाव शिवारात धुऱ्यावरील कचरा जाळल्याने शेतकऱ्याच्या संत्रा व मोसंबी बागेचे मोठे नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.