Washim News: तालुक्यात विनापरवाना वीटभट्ट्यांचा सुळसुळाट;गावालगत धूर; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Illegal Brick Kilns Operating in Manora: तालुक्यात बेकायदेशीर वीटभट्ट्या; गावालगत काळा धूर; लहान मुलं व वृद्ध नागरिक आरोग्य संकटात; प्रशासन निष्क्रिय.
Washim News

Washim News

esakal

Updated on

मानोरा: तालुक्यात बेकायदेशीर वीटभट्ट्यांचा सुळसुळाट होत असून, प्रशासनाच्या डोळ्यादेखत प्रदूषणाचे साम्राज्य उभे राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आवश्यक परवाना न घेता अनेक भट्ट्या बिनधास्त सुरू असल्याचे उघड झाले असून, संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com