Washim News: गोशाळेच्या आडून डस्ट विक्रीचा व्यवसाय; महसूल विभागाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप

Revenue Loss and Citizen Concerns: विभागाचे दुर्लक्ष, धुळीमुळे त्रास व पर्यावरणीय हानी या प्रकारामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
Washim News

Washim News

esakal

Updated on

मानोरा: तालुक्यातील एका ठिकाणी गोशाळेच्या आडून डस्ट विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शासनाच्या महसूलाचे नुकसान होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, संबंधित महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com