एकाच परिवारातील तिघांची आत्महत्या

संजय डाफ
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

नागपूर - एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी या तिघांचे मृतदेह शहरातील फुटाळा तलावात अढळले असून, त्यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.   

निलेश शिंदे (35), पत्नी रुपाली शिंदे (३२) आणि मुलगी नाहली शिंदे(5) अशी मृत व्यक्तिंची नावे आहेत. सदर व्यक्ती तेलंखेडी हनुमानमंदिर परिसरात राहणाऱ्या असून, 
अंबाझरी पोलिसांनी आज (शनिवार) सकाळी त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

पुढील तपास सुरु असून, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

Web Title: marathi news vidarbha news crime suicide

टॅग्स