उमरखेड (जि. यवतमाळ), वर्धा - मराठी साहित्याचा जागतिक पातळीवर प्रचार-प्रसार करण्याच्या हेतूने आयोजित होणारे शब्द नववे मराठी विश्व साहित्य संमेलन १४ ते १८ जानेवारी दरम्यान सिंगापूर येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथील प्रख्यात समाजसेविका रजिया सुलताना राहणार आहे.