Smart Meters: काटोल येथे स्मार्ट मीटरचा विरोध; पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, महावितरणविरोधात तीव्र संताप

Electricity Protest: कटोल येथे स्मार्ट मीटर बसविण्याविरोधात नागरिकांचा जनआक्रोश उसळला. पावसातही हजारो नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला. महावितरणच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत नागरिकांनी प्रशासनाला निवेदन सादर केले.
Smart Meters
Massive Protest in Katol Against Smart Meters Installationesakal
Updated on

काटोल : काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रात महावितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असून नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही हा निर्णय एकतर्फी राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटर विरोधी जनआक्रोश समितीच्या वतीने बुधवारी काटोलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com