Washim News: मेडशी वन विभागाच्या डेपोला भीषण आग; लाखो रुपयांची वनसंपत्ती वाचवली; वन कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
Fire Breaks Out at Medshi Forest Depot: मेडशी येथील वन विभागाच्या डेपोला भीषण आग; वन कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; लाखो रुपयांची वनसंपत्ती वाचवली.
मालेगाव: मेडशी येथील वन विभागाच्या डेपोला शनिवारी (ता. २) दुपारी तीन वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. वन कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.