Vidarbha News: रील बनवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स उलटली; समृद्धी महामार्गावरील घटना; चिमुकल्याचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

Causes: Driver Making Reel on Mobile : मेहकर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस पलटी; चालकाचा मोबाईलवर रील बनवण्याचा नाद बालकाचा मृत्यू आणि १७ प्रवासी जखमी.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

मेहकर: धावत्या लक्झरी बसमध्ये चालक आणि वाहकाने मोबाइलवर रील बनविण्याच्या नादात केलेल्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत अवघ्या दीड वर्षाच्या निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल १७ प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (ता.१९) एप्रिल रोजी पहाटे ५:४८ च्या सुमारास मेहकर समृद्धी महामार्गाजवळील फर्दापूर टोल नाक्यासमोर घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com