Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या काही पावलांवर रस्त्यावरच प्रसूती; सीसीटीव्हीत कैद झालेल्या घटनेने आरोग्य प्रशासनाच्या बेफिकीरीवर संताप
Mehkar: CCTV footage shows a woman giving birth on the road near the Rural Hospital, amid allegations that she did not receive timely assistance from hospital staff.

Mehkar: CCTV footage shows a woman giving birth on the road near the Rural Hospital, amid allegations that she did not receive timely assistance from hospital staff.

Sakal

Updated on

मेहकर : मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ अवघ्या पन्नास मीटर अंतरावर महिलेची रस्त्यावर प्रसुती झाली. रुग्णालयातील परिचारिकेला विनंती करूनही कुणीही आरोग्य कर्मचारी मदतीला आले नाही. शेवटी खाजगी रुग्णालयातील महिला डॉक्टरांना आणून संबंधित बाळंत झालेल्या महिलेला अन्यत्र उपचारासाठी न्यावे लागले. या संताप जनक घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासना विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com