Melghat Holi Festival: निसर्गाच्या कुशीत घुमू लागले ढोलकीचे पडघम मेळघाटात पाच दिवस होळीची धूम, रंगोत्सवाला उधाण

Five-Day Holi Festival Begins in Melghat: मेळघाटातील होळी उत्सवाला सुरुवात; आदिवासी संस्कृती, ढोलकीचे पडघम आणि चांदीच्या दागिन्यांची परंपरा अनुभवण्यासाठी सातपुड्यात रंगोत्सवाची धूम.
Melghat Holi Festival

Melghat Holi Festival

sakal

Updated on

चिखलदरा : मेळघाटातील सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांत वसलेला आदिवासी बांधव आपल्या संस्कृतीचे संचित पिढ्यान् पिढ्या जपत आला आहे. निसर्गाच्या सोबतीने जगणाऱ्या या मातीपुत्रांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदोत्सव म्हणजे 'होळी'.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com