Success Story: आदिवासी युवकाची मेळघाटातून ब्रिटनपर्यंतची झेप; चिलाटी येथील किशोर बेठेकर यांना ब्रिस्टल विद्यापीठात प्रवेश

University Of Bristol: मेळघाटातील दुर्गम चिलाटी गावातील आदिवासी युवकाला इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलमध्ये प्रवेश मिळाला. अडचणींवर मात करून मिळवलेल्या या यशामुळे ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.
Success Story

Success Story

sakal

Updated on

चिखलदरा : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील चिलाटी या दुर्गम आदिवासी गावातून आलेल्या किशोर लखाजी बेठेकर या युवकाने इंग्लंडमधील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल येथे उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवून महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com