
अमरावती : प्रहार संघटनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेशी संबंधित मागण्यांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.