Chandrashekhar Bawankule : मृतांच्या कुटुंबियांना मदत; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

MMP Industries Explosion : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एमएमपी इंडस्ट्रीजच्या स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबांना प्रत्येकी ६० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमी कामगारांना ३० लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचे सांगितले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

उमरेड : येथील एमआयडीसीतील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत भीषण स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबास प्रत्येकी ६० लाख रुपयांची तर जखमी कामगारास ३० लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com