Nagpur Crime: कामठी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास अटक
Nagpur News: जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
कामठी : जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.