Amravati Crime : अमरावतीत भररस्त्यावर मुलीचा खून; हल्लेखोराचा शोध सुरू: तपास पथकांची नियुक्ती

अमरावती शहरात एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीवर गुरुवारी चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली.
Crime

Crime

sakal

Updated on

अमरावती - शहराच्या रवीनगर चौकात नाल्याच्या काठावर एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीवर गुरुवारी चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. हल्ल्याचे ठोस कारण समजू शकले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com