Wardha Crime : अल्पवयीन मुलगी गर्भवती; प्रियकराला शिक्षा, शिक्षक मात्र निर्दोष

एका अल्पवयीन मुलीस गर्भवती करण्याच्या तक्रारीवरून तिची शिकवणी घेणारा शिक्षक व प्रियकर या दोघांच्या विरोधात पोलिस तक्रार झाली होती.
crime
crimeesakal
Updated on

वर्धा - एका अल्पवयीन मुलीस गर्भवती करण्याच्या तक्रारीवरून तिची शिकवणी घेणारा शिक्षक व प्रियकर या दोघांच्या विरोधात पोलिस तक्रार झाली होती. दोघांवरही गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायालयात पोहोचले.

यात प्रियकरामुळे ती गर्भवती झाल्याचे पुढे आल्याने प्रियकराला १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असून तन्वीर शहा गुलाम शहा (वय-२४) असे त्याचे नाव आहे. तर शिकवणीच्या शिक्षकाला मात्र निर्दोष मुक्त करण्यात आले. हा निकाल जिल्हा न्यायाधीश एस. ए. एस. एम. अली यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com