Bhandara Crime
Bhandara Crimesakal

Bhandara Crime: मोहाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; एका तरुणीसह तीन जणांना अटक, एक फरार

Crime News: भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस. याप्रकरणी दोन तरुण आणि एका तरुणीला अटक; एक मुख्य आरोपी अद्याप फरार.
Published on

मोहाडी (जि. भंडारा) : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना येथे मंगळवारी (ता. १५) उघडकीस आली. या घटनेत पोलिसांनी दोन तरुण व या अत्याचार प्रकरणात मदत केल्यावरून एका तरुणीला अटक केली आहे. एक आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com