
Bhandara Crime
sakal
लाखांदूर : कॉलेज सुटल्यावर गावी जाण्यासाठी नातेवाईकाची वाट पाहत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची एका प्राध्यापकाने छेडछाड केल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पीडितेने चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकावरून बालकल्याण समितीकडे तक्रार नोंदवली.