Water Storage: मिर्झापूर प्रकल्पात केवळ ११ टक्के जलसाठा ;दुष्काळी स्थितीने चिंता वाढविली; उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे सावट

Mirzapur Dam Water Storage : शिरपूर जैनजवळील मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पात केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अनियमित पावसामुळे जलसाठ्यात घट झाल्याने उन्हाळ्यापूर्वीच शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
Low water storage at Mirzapur Minor Irrigation Project near Shirpur Jain.

Low water storage at Mirzapur Minor Irrigation Project near Shirpur Jain.

esakal

Updated on: 

शिरपूर जैन : यंदाच्या पावसातील अनियमिततेचा फटका मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पालाही बसला आहे. शिरपूर जैन गावाजवळील या प्रकल्पात सध्या केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जलसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...