Buldhana News: मिर्झापूर लघु सिंचन प्रकल्पातून गाळ उपसा करण्यास अडवणूक; प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी; शेतकऱ्यांना होणार लाभ

Farmer Concerns and Administrative Action Demanded : शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून, गाळ उपसा सुरू केल्यास सिंचन जलसाठा वाढेल आणि अनेक गावांना पाणीपुरवठ्याचा लाभ मिळेल.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

शिरपूर जैन: येथून अगदी जवळच असलेल्या मिर्झापूर लघु सिंचन प्रकल्पातून गाळ उपसा करण्यास काही लोकांकडून अडवणूक करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित लोकांची चौकशी करून कारवाई करावी व प्रकल्पातील गाळ उपसा खुला करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com