Amravati News : पशुधन विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे कधी भरणार? आमदार संजय खोडके; २,७९५ पदांसाठी महाभरती लवकरच

Amravati Animal Husbandry vacant posts : अमरावती जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची ७० टक्के पदे रिक्त असल्याचे सांगत आमदार संजय खोडके यांनी सरकारला धारेवर धरले; पंकजा मुंडे यांनी एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया सुरू असून आगामी अधिवेशनापर्यंत नियुक्त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
Amravati Animal Husbandry vacant posts

Amravati Animal Husbandry vacant posts

esakal

Updated on

अमरावती : अमरावती जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्याची केवळ ४८ पदे भरलेली असून ११० पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे सहायक आयुक्तांची १५ पदे रिक्त आहेत. अमरावतीसह अन्य जिल्ह्यांमध्येही अशीच स्थिती असून रिक्त पदे केव्हा भरण्यात येणार आहेत? असा सवाल आमदार संजय खोडके यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com