Yavatmal: ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकणार्‍यांवर फौजदारी

Gram Panchayat Office Locked Amid Development Dispute: मोहुर्ली ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एक पुरुष व दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

वणी: मोहुर्ली ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका पुरुषासह दोन महिलांविरुद्ध सचिवांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गावात नव्या वादाला तोंड फुटले आहे. कवडू वडसकर, योगिनी कोसारकर आणि पुष्पा काळे, असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com