Monkey Menace : अरे या माकडांना कुणीतरी आवरा रे ! नगर प्रशासन व वनविभागाचे दुर्लक्ष
Forest Department : खाप्यातील माताखेडी, बाजार चौक आणि जुने बसस्टॉप इत्यादी ठिकाणी माकडांचा धुमाकूळ वाढला आहे. घरांच्या खिडक्या, कौले आणि बाजारातील वस्तूंचे नुकसान होत असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.