Monsoon Trip : पावसाने दमदार हजेरी लावल्याने निसर्गसौंदर्याने नटलेल्या चिखलदऱ्यात आता गर्दी वाढू लागली आहे. रविवारी विकेंड साजरा करण्यासाठी पर्यटकांनी हेच डेस्टीनेशन निश्चित केल्याने आज चिखलदरा हाऊसफुल्ल होते.
चिखलदरा : पावसाने दमदार हजेरी लावल्याने निसर्गसौंदर्याने नटलेल्या चिखलदऱ्यात आता गर्दी वाढू लागली आहे. रविवारी विकेंड साजरा करण्यासाठी पर्यटकांनी हेच डेस्टीनेशन निश्चित केल्याने आज चिखलदरा हाऊसफुल्ल होते.