School Bags : वह्यांच्या मागे पानांशिवाय मिळणार पुस्तके; उद्देश सफल होत नसल्याने शासनाचा निर्णय
Government Education : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्याच्या सकारात्मक हेतूने शासनाने दोन वर्षांपासून पाठ्यपुस्तकांमध्ये विभाजन करून धड्याचे व कवितेच्या पाठीमागे आवश्यकतेनुसार वहीचे पान जोडले होते.
मोताळा (जि. बुलडाणा) : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्याच्या सकारात्मक हेतूने शासनाने दोन वर्षांपासून पाठ्यपुस्तकांमध्ये विभाजन करून धड्याचे व कवितेच्या पाठीमागे आवश्यकतेनुसार वहीचे पान जोडले होते.