Agriculture Development : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : खासदार अमर काळे

Farmers Empowerment : शेतकऱ्यांनी कृषी योजनांसोबत स्वतःचे उत्पन्न स्रोत निर्माण करावेत व तंत्रज्ञान आत्मसात करून इतरांना प्रेरित करावे, असे आवाहन खासदार अमर काळे यांनी वर्ध्यात केले.
Agriculture Development
Agriculture DevelopmentSakal
Updated on

वर्धा : शेतकऱ्यांनी कृषी योजनांसोबतच स्वतःचे वर्षभर मिळेल असे उत्पन्न स्रोत निर्माण करून त्यांना बळकट करणे महत्त्वाचे आहे, तसेच वन्यप्राण्यांच्या समस्येवर उपाय काढणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून ते आत्मसात करावे व इतर शेतकऱ्यांना उद्योग विकासासाठी प्रेरित करावे, असे आवाहन खासदार अमर काळे यांनी शेतकऱ्यांना केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com