
आमगाव ( जि. गोंदिया) : मध्य प्रदेश राज्यातील विदिशा जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तुलसी परते (वय ४०) यांनी आमगाव रेल्वे स्थानकाजवळ पत्नी आणि मुलांसमोरच रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.क्षुल्लक वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.