MPSC Exam : मित्रांनी आग्रह केला तर दारूपार्टीला जाल काय? एमपीएससीच्या परीक्षेत प्रश्न

MPSC Exam Viral Question : एमपीएससीच्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेत 'दारू पार्टी'साठी मित्रांच्या आग्रहावर एक प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे विविध उत्तर पर्याय होते, ज्यावर सोशल मीडियावर चर्चा होत आहे .
MPSC Exam Viral Question
MPSC Exam Viral QuestionSakal
Updated on

यवतमाळ : मित्रांनी आग्रह केला तर तुम्ही त्यांच्यासोबत दारूपार्टीला जाल काय?, हा प्रश्न वडिलांनी आपल्या मुलाला विचारलेला नाही, तर एमपीएससीच्या परीक्षेत विचारला गेलाय. चार पर्यायांपैकी कोणते उत्तर बरोबर, याबाबत परीक्षेनंतरही बरीच चर्चा रंगली होती. अखेर आता एमपीएससीनेच खरी उत्तरतालिका जाहीर केली आहे. बघा, तुमच्या मनातले उत्तर जुळते काय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com