Vidarbha: एमआरजीएस भरतीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; प्लेसमेंट एजन्सी संचालकावर कारवाई करावी; पत्रकार परिषदेतून पीडित व्यक्तीची मागणी

Allegations of Fraud in MRGS Recruitment Process: एमआरजीएस भरतीत सरकारी नोकरीचे आमिष दाखवून नागपूरमधील प्लेसमेंट एजन्सीने उमेदवारांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Vidarbha

Vidarbha

esakal

Updated on

गोंदिया: एमआरजीएसअंतर्गत सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागपूर येथील अॅड्रोइट जॉब प्लेसमेंट या एजेन्सीने उमेदवारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप फुलचूर येथील प्रसाद वेरूळकर यांनी शनिवारी (ता. ११) पत्रकार परिषदेतून केला. या एजन्सीवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com