नागपूर: गंगा जमुना परिसरात युवकाचा खून

अनिल कांबळे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

विजय हा आपल्या प्रेयसी सोबत मध्यरात्रीच्या सुमारास गंगाजमुना परिसरात बसला होता. आरोपी सुरज यादव याला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूर :  शहरातील गंगाजमुना परिसरात 32 वर्षीय युवक विजय बहादूर यादव (जोनपुर) याची धारदार चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

विजय हा आपल्या प्रेयसी सोबत मध्यरात्रीच्या सुमारास गंगाजमुना परिसरात बसला होता. आरोपी सुरज यादव याला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना आज गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती लकडगंज पोलिसांनी दिली.

Web Title: murder in Nagpur

टॅग्स