Chandrapur: नागभीड तालुक्यात ३०.८७ कोटींचे पीककर्ज वितरण; शेतकऱ्यांना दिलासा; चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा पुढाकार

Massive Crop Loan Distribution Before Kharif Season: नागभीड पीककर्ज वितरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. खरीप हंगामासाठी वेळेत शेतकरी कर्ज उपलब्ध.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 30.87 कोटींचे पीककर्ज वितरित करून शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

नागभीड: शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नागभीड तालुक्यातील विविध शाखांमार्फत खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com