

Cyber Fraud in Nagpur: 50-Year-Old Woman Targeted via 'Digital Arrest' Scam
sakal
नागपूर ः ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली आतंकवादाशी संबंधित खोट्या केसची भीती दाखवून एका ५० वर्षीय महिलेकडून सायबर चोरट्यांनी १३ लाख १०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.