

Financial Trail: 11 Bank Passbooks and Mobile Phones Seized in IT Park Area Raid
नागपूर : आयपीएलच्या सामन्यावर ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या टोळीचा गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पर्दाफाश करत चौघांना अटक केली. ही कारवाई शनिवारी (ता. ११) रात्री प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयटी पार्कजवळील लोखंडेनगर येथील सिद्धांत सक्षम अपार्टमेंटमध्ये केली.