

Nagpur Accident
sakal
शितलवाडी (ता.रामटेक) : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वडंबा शिवारात बुधवारी दुपारी खासगी बस व जबलपूरकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर झाला. खासगी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.