गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Nagpur Woman Alleges Blackmail : अय्याज ताज मदारे (वय २६ रा. ब्राह्मणी फाटा, कळमेश्वर) आणि आमीन शेख वय (३० रा. कळमेश्वर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
Nagpur Woman Alleges Blackmail

Nagpur Woman Alleges Blackmail

esakal

Updated on

नागपूर : विवाहितेला गुंगीचे औषध देत अत्याचार करून तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, धर्मांतरण करण्याचा प्रयत्न वर्गमित्राने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून दोन युवकांना अटक केली. प्रकरणातील मौलवी अद्याप फरार झाले. अय्याज ताज मदारे (वय २६ रा. ब्राह्मणी फाटा, कळमेश्वर) आणि आमीन शेख वय (३० रा. कळमेश्वर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हजरत मौलाना (रा. तामिया छिंदवाडा) असे फरार आरोपीचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com