Amravarti: चार्जिंगला लावलेली ई-बस नागपुरातून चोरली; प्रवासी बसवून पैसेही घेतले, चोरटा अमरावतीत जेरबंद

Two-Crore MSRTC Electric Bus Stolen from Nagpur: नागपूर येथून चार्जिंगला लावलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सुमारे दोन कोटी रुपयांची ई-बस चोरी करणाऱ्या आरोपीला अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी अटक केली.
Amravarti

Amravarti

esakal

Updated on

अमरावती: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची दोन कोटींची ई-बस नागपूरवरून चोरी करणाऱ्यास राजापेठ पोलिसांनी गुरुवारी (ता. दोन) अटक केली. संशयित युवकाविरुद्ध तेलंगणात बसचोरीचे २० तर महाराष्ट्रातील नांदेडमध्ये एक गुन्हा दाखल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com